सौम्या विश्वनाथन खून लुटमारीच्या उद्देशाने : दिल्ली पोलीस

March 24, 2009 10:43 AM0 commentsViews: 1

24 मार्च, नवी दिल्ली टीव्ही पत्रकार सौम्या विश्वनाथन खून प्रकरणी 4 जणांना अटक करण्यात आली आहे. हेडलाईन्स टुडे मध्ये काम करणार्‍या सौम्याची सप्टेंबर 2008 मध्ये हत्या झाली होती. तिचा लुटमारीच्या उद्देशानं खून करण्यात आला असा पोलिसांचा अंदाज आहे. कॉलसेंटरमध्ये काम करणार्‍या जिगीषा घोशालच्या खून प्रकरणातही हीच टोळी होती असा दिल्ली पोलिसांनी म्हटलंय.

close