युपीएचे पंतप्रधान मनमोहन सिंगच – सोनिया गांधी

March 24, 2009 11:53 AM0 commentsViews: 4

24 मार्च, नवी दिल्ली काँग्रेसने पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून मनमोहन सिंग यांचंच नाव जाहीर केलं. सोनिया गांधींनी ती घोषणा आज दिल्लीत काँग्रेसचा निवडणूक जाहिरनामा वाचताना केली. ' मनमोहनसिंग यांची मागील पाच वर्षातली कामगिरी अतिशय चांगली असून तेच देशाचं नेतृत्व समर्थपणे करू शकतात, असंही सोनिया गांधी म्हणाल्या. ' मला पंतप्रधान बनण्याची इच्छा नाही, असंही सोनिया गांधी म्हणाल्या.

close