‘केजरीवाल झाडू सेंटर’

April 5, 2014 10:29 PM0 commentsViews: 693

05 एप्रिल : निवडणुकीचा प्रचार आता रंगात आलाय आणि या राजकीय रणधुमाळीचा फायदा उचलण्याची एक नामी शक्कल नागपुरातल्या एका झाडू विक्रेत्यानं लढवलीय. त्यानं आपल्या दुकानाचं नाव ‘केजरीवाल झाडू सेंटर’ असं ठेवलंय.

close