कुपवाडा एन्काउंटर : आठ जवान मृत्यूमुखी तर 17 दहशतवादी ठार

March 25, 2009 6:41 AM0 commentsViews: 3

25 मार्चजम्मू काश्मीरमधल्या कुपवाडा जिल्ह्यात अतिरेकी आणि सुरक्षा दलामध्ये सुरु असलेलं एन्काउंटर अखेर संपलं. या एन्काउंटरमध्ये आठ जवान मृत्यूमुखी पडले आहेत. त्यात मेजर मोहित शर्मां यांचा समावेश आहे. तसंच 17 दहशतवादी यात ठार झाले आहेत. गेल्या 6 दिवसांपासून कुपवाड्यात गोळीबार सुरू होता. शुक्रवारी हे एन्काउंटर सुरू झालं होतं. सुरक्षा दलाने चार एके-47 आणि काही हत्यारं जप्त केली आहेत.

close