कोयल राणा ‘फेमिना मिस इंडिया’

April 6, 2014 4:05 PM0 commentsViews: 1029

यावर्षीचा फेमिना मिस इंडिया स्पर्धेचा किताब कोयल राणा हिने पटकाविला. दुसऱ्या स्थानावर असलेली जटालेखा मल्होत्रा  आणि तिसऱ्या स्थानावरील गेल डिसिल्वा.

close