संजय दत्तच्या लोकसभा उमेदवारीला सीबीआयचा विरोध

March 25, 2009 11:18 AM0 commentsViews: 4

25 मार्चअभिनेता संजय दत्तच्या लोकसभा उमेदवारीला सीबीआयनं विरोध केलाय. यासंदर्भात सीबीआय 30 मार्च पर्यंत कोर्टात ऍफिडेविट सादर करणार आहे. समाजवादी पक्षातर्फे संजय दत्त निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे. त्यासाठी त्यानं कोर्टाकडून परवानगीही मागितली आहे. पण सीबीआयचा याला विरोध आहे. सीबीआयचे अधिकारी सध्या या विषयावर त्यांच्या वकीलांचा सल्ला घेतायत.

close