ज्येष्ठ सिनेमॅटोग्राफर व्ही के मूर्ती यांचं निधन

April 7, 2014 2:42 PM0 commentsViews: 84

V_K_Murthy07 एप्रिल :  ज्येष्ठ सिनेमॅटोग्राफर व्ही के मूर्ती यांचं आज बंगळुरुमध्ये निधन झालं.

दादासाहेब फाळके पुरस्कारानंही त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं.

प्यासा, कागज के फूल, साहिब-बिवी और गुलाम हे चित्रपट गाजले आहेत.

 

close