‘आरोप सिद्ध करून दाखवा’

April 7, 2014 9:18 PM0 commentsViews: 678

07 एप्रिल : अण्णा हजारे यांनी माझ्याविरुद्ध प्रचार केला तरी त्याची भीती नाही. कारण जनता आता सगळं काही ओळखून आहे. अण्णांनी केलेले आरोप त्यांनी सिद्ध करून दाखवावेत असं आव्हान राष्ट्रवादीचे नेते डॉ. पद्मसिंह पाटील यांनी केलंय.

close