राहुल गांधींनी मंत्रीपद नाकारलं- मनमोहन सिंग

March 26, 2009 4:01 PM0 commentsViews: 2

26 मार्चराहुल यांना वारंवार मंत्रिपदाची ऑफर दिली होती, मात्र त्यांनी ती नाकारली अशी प्रतिक्रिया पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी राष्ट्रपती भवनात आयोजित एका कार्यक्रमानंतर दिली . देशाच्या राजकारणात जास्तीतजास्त युवक हवेतअशी इच्छाही त्यांनी यावेळीव्यक्त केली आहे. आपल्याला पंतप्रधान व्हायचं नाही, आमचे नेते मनमोहनसिंगच आहेत, असं मत राहुल गांधी यांनी व्यक्त केलं होतं. युपीए आघाडी जर बहुमतात आली तर राहुल गांधीना कोणतं मंत्रीपद देण्यात येईल याची चर्चा गेले काही दिवस सुरु होती.

close