कुलकर्णी भाजपमध्ये

April 8, 2014 10:14 PM0 commentsViews: 1152

08 एप्रिल : पुण्याचे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक  डी. एस. कुलकर्णी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपचे अध्यक्ष राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केलाय. याआधी त्यांनी बसपाच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. त्यानंतर ते आपमध्येही होते. आपनं तिकीट नाकारल्यामुळे ते नाराज झाले होते..

close