‘मुन्ना,बंटी बोलू नका’

April 8, 2014 10:48 PM0 commentsViews: 4339

08 एप्रिल : निवडणुका म्हणजे सर्वच काही गंभीर किवा राजकीयदृष्ट्या महत्त्वाचं नसतं.. काही हलके-फुलके क्षणही पहायला मिळतात… अजित पवार आपल्या वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहेतच आणि त्यांनी कोल्हापूर मध्ये भाषणादरम्यान कोपरखळी मारली ती सतेज पाटील आणि धनंजय महाडिक यांना…

close