नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात सीआरपीएफचे 3 जवान ठार

April 9, 2014 1:53 PM0 commentsViews: 374

Image img_101462_naxal_240x180.jpg09 एप्रिल : लोकसभा निवडणुकीत अडथळे आणण्यासाठी नक्षलवादी कारवाया करत आहेत. छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे दोन जवान शहीद झाले आहेत. तर इतर 3 जवान जखमी झाले आहेत.

राज्यात उद्या मतदान होणार आहे. मतदानाच्याचं पार्श्वभूमीवर नक्षलवाद्यांनी आज हल्ला केला असल्याचे सांगितले जात आहे.

close