दिग्गजांचं मतदान

April 10, 2014 11:31 AM0 commentsViews: 827

10 एप्रिल : महाराष्ट्रासह देशातल्या एकूण 11 राज्यांत आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये 91 जागांसाठी मतदान सुरू झालंय. महाराष्ट्राबाहेर एकूण 81 जागांवर हे मतदान होतंय. मतदानाचा हा तिसरा टप्पा आहे. सकाळीच दिग्गज नेत्यांनी मतदानाचा आपला हक्क बजावलाय. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी, अजय माकन, आपचे नेते योगेंद्र यादव, मनिष सिसोदिया इतर नेत्यांना आपला मतदानाचा हक्क बजावला.

close