आधी मतदान मग लग्न !

April 10, 2014 3:07 PM2 commentsViews: 1683

10 एप्रिल : लोकशाहीमध्ये सर्वात मोठ कर्तव्य म्हणजे मतदान. पण मतदान करायला अनेक जण टाळाटाळ करत असतात. अशांसाठी नागपूरच्या दीपाली मेश्राम या तरुणीनं नवा आदर्श घालून दिलाय. दीपालीचं आज लग्न आहे. लग्नाच्या मुहूर्तातून वेळ काढून तिनं अगोदर मतदान केलं. त्यानंतर लग्नसोहळा उरकला. मी पहिली भारतीय आहे. त्यामुळे देशासाठी मतदान करणं गरजेचं आहे असंही तिने यावेळी सांगितलं. लोकांनीही आपल्या मतदान करावं असं आवाहनही या जोडप्याने केलं.

  • amit

    Super..Election commission should give them some kind of reward for their marriage ..so it will be motivation to others

  • Mahavir Jain

    good yar, other voter are motivation & i wish Happy marriage life to couple

close