‘छोटी’ मतदार

April 10, 2014 10:04 PM0 commentsViews: 823

10 एप्रिल : जगातली सर्वात लहान व्यक्ती असल्याचा गिनिज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये समवेश असलेली ज्योती आमगेनं आज पहिल्यांदाच मतदान केलं अवघ्या 23 इंच उंची असलेल्या ज्योतीनं आपल्या कुटुंबियांसह बगडगंज येथे मतदान केलं.

close