46 हजार मतदार मुकले?

April 10, 2014 10:07 PM1 commentViews: 1115

09 एप्रिल :अमरावतीमध्ये मतदार यादीत नावं नसल्यानं शिवसेनेनं आज एसडीओ आणि जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव घातला. पूर्ण विभागात 46 हजार मतदारांकडे ओळखपत्र असूनही त्यांची नावं मतदार यादीतून वगळण्यात आल्याचा आरोप शिवसेनेचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांनी केलाय. यामागे राजकीय षड्‌यंत्र असल्याचा आरोपही त्यांनी केलाय

  • umesh jamsandekar

    अडसूळ साहेब आपण इतकी वर्षे राजकारणात आहात मतदान कसे होते याचे आपल्याला भान असताना सुद्धा ही चूक होते कशी हा महत्वाचा मुद्दा आहे आणि शिवसेनेसारखा पक्ष हे होऊ कस देत याच आच्छर्य वाटत .

close