मुंबईकर मोदी !

April 12, 2014 6:49 PM0 commentsViews: 1808

12 एप्रिल : भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यासारखे हुबेहुब दिसणारे विकास महंते हे सध्या मुंबईत महायुतीचा प्रचार करत आहेत. मुंबईतल्या महायुतीच्या सर्व उमेदवारांचा महंत प्रचार करतायेत. महंत हुबेहुब मोदींसारखे दिसत असल्यानं प्रचाराल खुद्द नरेंद्र मोदीच आले आहेत असा भास होतो.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close