मालाडमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार

March 31, 2009 7:13 AM0 commentsViews: 6

31 मार्च, मुंबई मुंबईतल्या मालाडमध्ये बलात्काराची आणखी एक धक्कादायक घटना उघडकीला आली आहे. आईच्या प्रियकरानेच सहा महिने बलात्कार केल्याचा आरोप चौदा वर्षांच्या मुलीनं केला आहे. मालाड पोलीस स्टेशनमध्ये या मुलीनं तक्रार दाखल केली आहे. काही दिवसांपूर्वी मीरा रोड परिसरात गुप्तधानाच्या लालसेपोटी जन्मदात्या पित्यानेच आपल्या मुलींशी शरीरसंबंध ठेवल्याची खळबळजनक घटना घडली होती.

close