नाशिक मनपा आयुक्तांची बदली

April 13, 2014 8:46 PM0 commentsViews: 842

sanjay khandare13 एप्रिल :  आचारसंहिता भंगाच्या तक्रारी येत असल्याने नाशिक मनपाचे आयुक्त संजय खंदारे यांची रविवारी आयुक्तपदावरुन बदली करण्यात आली आहे.
नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त संजय खंदारे यांच्याविरोधात आचारसंहितेचे उल्लंघन केल्याच्या आठ तक्रारी दाखल झाल्या होत्या. याप्रकरणांची चौकशी सुरु होती. तक्रारींची संख्या वाढल्याने निवडणूक आयोगाने रविवारी खंदारे यांची बदली केली.

close