सुळेंना अश्रू अनावर

April 15, 2014 8:47 PM1 commentViews: 8724

15 एप्रिल : प्रचारामुळे मला मुलांना वेळ देता आला नाही, पण बारामतीच माझं कुटुंबीय आहे, असं म्हणत बारामतीच्या उमेदवार सुप्रिया सुळे भावनिक झाल्या आणि त्यांना अश्रू अनावर झाले.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • rajeradhe

    ye dhokha denewale aasu…………..

close