कौल कुणाला ?, उत्तर पश्चिम मुंबईत चौरंगी लढत

April 16, 2014 12:57 PM0 commentsViews: 1749

विवेक कुलकर्णी, मुंबई
मुंबईतल्या उत्तर पश्चिम मतदारसंघात यावेळी चौरंगी निवडणूक आहे. काँग्रेस, शिवसेनेव्यतिरिक्त आम आदमी पार्टीचे मयांक गांधी आणि मनसेतर्फे महेश मांजरेकर हे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यामुळे .

मतदानाचा प्रचार जसजसा शेवटचा टप्प्याकडे वळतोय तसतशी प्रचाराची रंगत वाढत चाललीयं. उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघात कशा प्रकारे प्रचार चाललाय ते बघूयात. एकीकडे प्रचाराला रंग चढलाय आणि दुसरीकडे आरोप-प्रत्यारोपांनाही. आता मतदार राजा कोणाच्या झोळीत विजयी मतं टाकणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close