‘टाटांना कोट्यावधी दिले’

April 16, 2014 8:55 PM0 commentsViews: 394

16 एप्रिल : बिहारमधल्या किशनगंज इथं काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींची प्रचारसभा झाली. त्यावेळी त्यांनी पुन्हा एकदा नरेंद्र मोदींच्या विकासाच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. आज त्यांनी प्रथमच टाटांनाही या वादात ओढलं. नॅनोसाठी गुजरात सरकारनं टाटांना 10,000 कोटी रुपये दिल्याचा आरोप त्यांनी केला. त्यासाठी गरीब शेतकर्‍यांचा पैसा वापरल्याची टीका राहुल यांनी केली.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close