अशा आहे 19 मतदारसंघातल्या बिग फाईटस् !

April 17, 2014 8:17 AM0 commentsViews: 4051

656loksbha_election_big_fights17 एप्रिल : लोकसभेच्या पाचव्या टप्प्यासाठी आज मतदान होतंय. हा सर्वात मोठा टप्पा आहे. यात महाराष्ट्रात 19, बिहारमध्ये 7, छत्तीसगडमध्ये 3, जम्मू-काश्मीरमध्ये 1, झारखंडमध्ये 6, कर्नाटकात 28, मध्य प्रदेशात 10, मणिपूरमध्ये 1, ओडिशात 11, राजस्थानात 20, उत्तर प्रदेशात 11 आणि पश्चिम बंगालमध्ये 4 जागांवर मतदान होईल.

पाचव्या टप्प्याचं मतदान हे भाजपसाठी महत्त्वाचं असणार आहे. शिवाय या टप्प्यात अनेक स्टार्सही आपलं नशीब आजमावत आहेत. त्यात कर्नाटकातली अभिनेत्री रम्या, ओरिसाची अभिनेत्री अपराजिता मोहंती, बिहारमधून शत्रुघ्न सिन्हा, राजस्थानातून नेमबाज राज्यवर्धन राठोड आणि फुटबॉलर बाईचुंग भुतिया निवडणूक रिंगणात आहेत. या टप्प्यात मनेका गांधी आणि ज्योतिरादित्य सिंदिया असे दिग्गज रिंगणात आहेत. कर्नाटकात पाच माजी मुख्यमंत्र्यांचं भवितव्य एव्हीएम मशीनमध्ये बंद होणार आहे.

तर राज्यातल्या 19 जागांसाठीचं मतदान होतंय.  दुसर्‍या टप्प्यात मराठवाड्यात हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर, पश्चिम महाराष्ट्रात मावळ, पुणे, बारामती, शिरूर, सोलापूर, माढा, सातारा, कोल्हापूर आणि सांगलीत मतदान होतंय. याशिवाय उत्तर महाराष्ट्रातल्या अहमदनगर आणि शिर्डी या दोन जागांसाठी तर कोकणात रत्नागिरी-सिंधुदर्ग या एका जागेसाठी मतदान होतंय.

महाराष्ट्र दुसरा टप्पा 19 जागा

मराठवाडा

 • हिंगोली
 • नांदेड
 • परभणी
 • बीड
 • उस्मानाबाद
 • लातूर

पश्चिम महाराष्ट्र

 • मावळ
 • पुणे
 • बारामती
 • शिरूर
 • सोलापूर
 • माढा
 • सातारा
 • सांगली
 • कोल्हापूर
 • हातकणंगले

उत्तर महाराष्ट्र

 • अहमदनगर
 • शिर्डी

कोकण

 • रत्नागिरी-सिंधुदुर्ग

महाराष्ट्र दुसरा टप्प्यातल्या महत्त्वाच्या लढती – 19 जागा

1. हिंगोली

 • काँग्रेस – राजीव सातव
 • शिवसेना – सुभाष वानखेडे
 • बसपा – चुनीलाल जाधव
 • आप – विठ्ठल कदम

2. नांदेड

 • काँग्रेस – अशोक चव्हाण
 • भाजप – डी. बी. पाटील
 • बसपा – डॉ. हंसराज वैद्य

3. परभणी

 • शिवसेना – संजय जाधव
 • राष्ट्रवादी – विजय भांबळे
 • आप – सलमा कुलकर्णी
 • बसपा – गुलमिर खान

4. मावळ -

 • राष्ट्रवादी – राहुल नार्वेकर
 • शिवसेना – श्रीरंग बारणे
 • शेकाप – लक्ष्मण जगताप
 • आप – मारुती भापकर

5. पुणे -

 • काँग्रेस – विश्वजीत कदम
 • भाजप – अनिल शिरोळे
 • मनसे – दीपक पायगुडे
 • आप – सुभाष वारे

6. बारामती

 • रा़ष्ट्रवादी – सुप्रिया सुळे
 • राष्ट्रीय समाज पक्ष – महादेव जानकर
 • आप – सुरेश खोपडे

7. शिरूर

 • महायुती – शिवसेना – शिवाजीराव अढळराव पाटील
 • राष्ट्रवादी – देवदत्त निकम
 • मनसे – अशोक खांडेभराड

8. अहमदनगर

 • महायुती – दिलीप गांधी
 • राष्ट्रवादी – राजीव राजळे
 • आप – दिपाली सय्यद
 • अपक्ष – बी. जी. कोळसे पाटील

9. शिर्डी

 • काँग्रेस – भाऊसाहेब वाकचौरे
 • शिवसेना – सदाशिव लोखंडे

10. बीड

 • भाजप – गोपीनाथ मुंडे
 • काँग्रेस – सुरेश धस
 • आप – नंदू माधव

11. उस्मानाबाद

 • राष्ट्रवादी – पद्मसिंह पाटील
 • शिवसेना – प्रा. रविंद्र गायकवाड

12. लातूर

 • काँग्रेस – दत्तात्रय बनसोडे
 • भाजप – डॉ. सुनील गायकवाड

13. सोलापूर

 • काँग्रेस – सुशीलकुमार शिंदे
 • भाजप – शरद बनसोडे
 • आप – ललित बाबर

14. माढा

 • राष्ट्रवादी – विजयसिंह मोहिते पाटील
 • स्वाभिमानी शेतकरी संघटना – सदाभाऊ खोत
 • आप – ऍड.सविता शिंदे
 • अपक्ष – प्रताप सिंह मोहिते पाटील

15. सातारा

 • राष्ट्रवादी – उदयनराजे भोसले
 • आरपीआय – अशोक गायकवाड
 • आप – राजेंद्र चोरगे
 • अपक्ष – संदीप मोझर
 • अपक्ष – पुरुषोत्तम जाधव
 • अपक्ष – वर्षा माडगूळकर

16. सांगली –

 • काँग्रेस – प्रतिक पाटील
 • भाजप – संजय पाटील
 • आप – समीन खान

17. कोल्हापूर

 • राष्ट्रवादी – धनंजय महाडिक
 • शिवसेना – संजय मंडलिक
 • शेकाप – संपत पवार पाटील
 • आप – नारायण पोवार
 • महाराष्ट्र लोकशाही आघाडी – अतुल दिघे

18. हातकणंगले

 • स्वाभिमानी शेतकरी संघटना – राजू शेट्टी
 • काँग्रेस – कलाप्पा आवाडे
 • आप – रघुनाथ पाटील
 • अपक्ष – सुरेश पाटील

19. रत्नागिरी-सिंधुदुर्ग

 • काँग्रेस -निलेश राणे
 • शिवसेना – विनायक राऊत

 

close