मतदान यंत्रात घोळ, भाजपचं मत काँग्रेसला !

April 17, 2014 9:32 AM26 commentsViews: 22929

pune voting17 एप्रिल : लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात दुसर्‍या टप्प्यात मतदान सुरू आहे. पण पुण्यामध्ये एका मतदान केंद्रावर मतदान यंत्रामध्ये बिघाड झाल्याचं समोर आलंय. भाजपला मतदान करण्यासाठी कमळासमोरचं बटन दाबल्यावर काँग्रेसला मत जात असल्याचं समोर आलंय.

पुण्यातील शामराव कलमाडी शाळेतील मतदान केंद्रात हा प्रकार घडलाय. एका मतदान यंत्रात बिघाड झाल्यामुळे एका खोलीतलं मतदान थाबवण्यात आलंय. भाजपचं बटन दाबलं तर मत काँग्रेसला जात असल्याची तक्रार जागरुक मतदारांनी संबंधित जिल्हा अधिकार्‍यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर तातडीने या खोलीतलं मतदान थांबवण्यात आलं. या गडबडीमुळे मतदान

थोडावेळासाठी खोळबलं होतं. विशेष म्हणजे 23 जणांनी मतदानही केलं होतं. यामुळे काही काळ एका खोलीतलं मतदान थाबवण्यात आलं होतं. त्यानंतर मतदानाला पुन्हा सुरुवात झाली.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 • Aditya Saraiya

  the school is kalmadi’s

 • Shree

  Height of Congressness!!

  • sameer patil

   why you are blaming over congress… in assam and odisha if you vote for congress votes are going to bjp its because of EVM election commision is responsible for this not congress…

 • ghuge

  Height of Congressness ya mule tar bharat mage ahet…………..

 • http://www.facebook.com Upendra Tipre

  The 23 voters should be allowed to re-vote due to the fault in EVM Machine

 • Kiran_Salunkhe

  Congress Dirty Tricks Department at work !!! Please check the light propoerly while voting…

 • Vikrant Karade

  Please check all machines in pune then give vote.. otherwise congress will make us fool…. :P

 • Shashikant Kumar

  Please upload the video…

 • Rajendra Patil

  काँग्रेस आता पर्यंत आसेच घोठाळे करुन जिकंते आता तरी मतदारानी जागरुक होऊन मतदान कराव

 • Yogeshwar

  Saglya matadan kendran var check karun paha , mazya bharatchya jagruk mitrano.

 • Sachin Kanawade

  शहरातील लोकांना कळले म्हणून हा प्रकार उघडकीस आला पण ग्रामीण भागातल्या मतदारांना याबद्दल माहिती नसते त्याचं काय …। निवडणूक आयोग तरी गांभीर्याने बघेल का. जर मतमोजणीत एका मशीन मधून फक्त एकाच पक्षाच्या उमेदवाराला मत मिळाली तर निवडणूक आयोग आपली चूक काबुल करून त्यवर काही निर्णय घेइल का हा आता खरा प्रश्न आहे.

  • Prakash Patel

   NCP always make arrangement to transfer LABADofficer to there constituency to get there member elected by such method they are more dangerous than UP/BIHARI bahubalis

   • namuchi

    i think it is the District Collector under the guidence of Election comission who takes this decision………isnt it?……..why have a prejudice view?…….

 • मकरंद दाभाडकर

  आता पर्यंत कॉंग्रेसने अश्याच प्रकारे यश मिळविले आहे काय?

 • Santosh Patil

  hich tar khari congres chi kheli sarv matdan Adhikari Hayncha Khiyshat

 • Shree

  @ Kiran_Salunke: what if only the light is working fine and rest is working for Congress only??

 • Prakash Patel

  In high education percentage holding city like Pune NC/NCP carrying out such trick to survive Modi tsunami both parties are serviving on such tricks for last sixty years now people are alert so please stay quite till june 2014

 • sachin

  aj jo ha prakar ghadlay yachi koni khatri deu shakto ka ki ya agodar asa zala nahi?
  ani swargwasi sahebana sudhha ya yantrane vishayi khare pana vatla navta…mag tya velela ka ya goshticha vichar kela gela nahi

 • namuchi

  the bjp supporters over here are blaming this on congress…but it is the fault of the machine…so when in assam every vote was going to bjp should it be said the same thing the bjp supporters are saying over here………..ibn lokmat has not mentioned over here that those 23 voters were allowed to vote again……..it is mentioned in other news paper

 • namuchi

  24 वा मतदार गेला आणि त्याने जेव्हा कमला पुढील बटन दाबले तेव्हा पंजा समोरील लाईट लागला…मग एक तर पहिल्या 23 जणांनी कमला मत दिले नाही किवा दिले असेल तर त्या वेळेस हि पंजा समोरील लाईट लागायला हवा होता…म्हणजे हा बिघाड 24 व्या मतदारासाठीच झाला असणार..बर ह्या शाळेत मतदान असणारे त्याच परिसरातील असतील आणि तो परिसर सुशिक्षित आणि जागरूक लोकांचा आहे त्यामुळे पहिल्या 23 जणांमधील कोणा बाबतीत हि बाब घडली असती तर त्यांनी हि ती निदर्शनास आणून दिली असती…त्यामुळे हा बिघाड 24व्या मतदाराच्या वेळेसच झाला…दुसरे असे कि कोणतेही बटन दाबले तरी मत पंजालाच जात होते म्हणजे ह्याचा अर्थ पहिल्या 23वि जणांनी मत हे पंजालाच दिले आहे जर ते तसे नसते तर मग अगोदरच यंत्रणेतील बिघाड लक्षात आला असता..ज्यावेळेस २९वा मतदार कमळाला मत द्यायला गेला त्यावेळेस हि बाब लक्षात आली असणार आणि नंतर चेक करताना कोणताही बटन दाबले कि मत पंजाला जाते हे आढळले…1

 • namuchi

  24 वा मतदार गेला आणि त्याने जेव्हा कमला पुढील बटन दाबले तेव्हा पंजा समोरील लाईट लागला…मग एक तर पहिल्या २3 जणांनी कमला मत दिले नाही किवा दिले असेल तर त्या वेळेस हि पंजा समोरील लाईट लागायला हवा होता…म्हणजे हा बिघाड २4 व्या मतदारासाठीच झाला असणार..बर ह्या शाळेत मतदान असणारे त्याच परिसरातील असतील आणि तो परिसर सुशिक्षित आणि जागरूक लोकांचा आहे त्यामुळे पहिल्या २3 जणांमधील कोणा बाबतीत हि बाब घडली असती तर त्यांनी हि ती निदर्शनास आणून दिली असती…त्यामुळे हा बिघाड २4व्या मतदाराच्या वेळेसच झाला…दुसरे असे कि कोणतेही बटन दाबले तरी मत पंजालाच जात होते म्हणजे ह्याचा अर्थ पहिल्या २3वि जणांनी मत हे पंजालाच दिले आहे जर ते तसे नसते तर मग अगोदरच यंत्रणेतील बिघाड लक्षात आला असता..ज्यावेळेस २4वा मतदार कमळाला मत द्यायला गेला त्यावेळेस हि बाब लक्षात आली असणार आणि नंतर चेक करताना कोणताही बटन दाबले कि मत पंजाला जाते हे आढळले…1

  • Sachin Kanawade

   मित्रा मी धनुष्य बनला मत देत होतो पण ते पंजाल जात होत अस कोणी का सांगाव…. जरी त्यांच्या लक्षात अल आणि त्यांनी सांगितलं असत तर त्यांच्या मताची गोपनीयता राहिली नसति.

   जर ते दाखवताना पंजा आणि मतासाठी शिवसेना असे असतील तर ते हि गोष्ट उघड नाही करू शकत.

   • namuchi

    दोस्ता, बातमीचे शीर्षक वाचले ना व्यवस्थित…नसेल वाचले तर पुन्हा एकदा वाच..तसेच बातमी हि परत नीट वाच….कमळाचे बटन दाबल्यावर कॉंग्रेसला मत जात होते हे त्या २४व्या मतदाराला कसे कळले?…तुझ्या म्हण्याप्रमाणे हे कळायला नको ना…आणि त्या मतदाराने सांगून गोपनीयता भंग का केली?..अरे ज्या उमेदवाराच्या समोरील बटन दाबले कि त्या समोरील लाईट लागायला हवा म्हणजे मत बरोबर दिले कि नाही हे कळते…आता आत मध्ये कोणाकडे ते रेकॉर्ड झाले ह्याबाबत तू म्हणत अशील तर ते कोणालाच कळत नाही…ना मतदाराला ना तिथल्या अधिकार्यांना…मत मोजताना त्या machine ला password टाकून ओपेन केले जाते आणि मग किती मते कोणाला पडली हे कळते…त्यामुळे त्या २४व्या मतदारा बाबत जे झाले असेल ते कमला समोरील बटन दाबल्यावर पंजा समोरील लाईट लागला असणार आणि त्या वरून ते कमळाचे बटन दाबल्यावर चुकीच्या ठिकाणी जात आहे हे कळले…आता हे यंत्र चेक करताना फक्त कमळाचे नाही तर अजून इतर उमेद्वारांसामोरील बटन दाबले असता असेच होते का हे हि तपासले असणार आणि त्यावेळेस कोणते हि बटन दाबले कि पंजालाच मत जाते आहे हे लक्षात आले असणार…त्यामुळेच त्यांनी ते यंत्र बदलले…जर हे पहिल्या २३ जणांमधील कोण बाबत झाले असेल आणि त्याने त्याबाबत तक्रार केली नसेल तर हा दोष कोणाचा ? मतदाराचा ना?…..त्या परिसरात सुशिक्षित लोक राहतात आणि जे ह्याबाबत जागरूक असतात त्यामुळेच ते पहिल्या २३ जणान बाबत झाले असेल ह्याची शक्यता फारच कमी आहे….

   • namuchi

    दोस्ता, बातमीचे शीर्षक वाचले ना व्यवस्थित…नसेल वाचले तर पुन्हा एकदा वाच..तसेच बातमी हि परत नीट वाच….कमळाचे बटन दाबल्यावर कॉंग्रेसला मत जात होते हे त्या २४व्या मतदाराला कसे कळले?…तुझ्या म्हण्याप्रमाणे हे कळायला नको ना…आणि त्या मतदाराने सांगून गोपनीयता भंग का केली?..अरे ज्या उमेदवाराच्या समोरील बटन दाबले कि त्या समोरील लाईट लागायला हवा म्हणजे मत बरोबर दिले हे कळते….मत मोजताना त्या machine ला password टाकून ओपेन केले जाते आणि मग किती मते कोणाला पडली हे कळते…त्यामुळे त्या २४व्या मतदारा बाबत जे झाले असेल ते कमला समोरील बटन दाबल्यावर पंजा समोरील लाईट लागला असणार आणि त्या वरून ते कमळाचे बटन दाबल्यावर चुकीच्या ठिकाणी जात आहे हे कळले…आता हे यंत्र चेक करताना फक्त कमळाचे नाही तर अजून इतर उमेद्वारांसामोरील बटन दाबले असता असेच होते का हे हि तपासले असणार आणि त्यावेळेस कोणते हि बटन दाबले कि पंजालाच मत जाते आहे हे लक्षात आले असणार…त्यामुळेच त्यांनी ते यंत्र बदलले…जर हे पहिल्या २३ जणांमधील कोण बाबत झाले असेल आणि त्याने त्याबाबत तक्रार केली नसेल तर हा दोष कोणाचा ? मतदाराचा ना?…..त्या परिसरात सुशिक्षित लोक राहतात आणि जे ह्याबाबत जागरूक असतात त्यामुळेच ते पहिल्या २३ जणान बाबत झाले असेल ह्याची शक्यता फारच कमी आहे….

    • Prakash Patel

     aadhi shaicha ghol, aani aata voting machinacha ghol .shai pusa aanikara parat matdaan, dhamkava aani gya mat hay sarva nivdnuk aayog karwoon ghete kaay tehi fakt pune jilyaat

 • namuchi

  24 वा मतदार गेला आणि त्याने जेव्हा कमला पुढील बटन दाबले तेव्हा पंजा समोरील लाईट लागला…मग एक तर पहिल्या २3 जणांनी कमला मत दिले नाही किवा दिले असेल तर त्या वेळेस हि पंजा समोरील लाईट लागायला हवा होता…म्हणजे हा बिघाड २4 व्या मतदारासाठीच झाला असणार..बर ह्या शाळेत मतदान असणारे त्याच परिसरातील असतील आणि तो परिसर सुशिक्षित आणि जागरूक लोकांचा आहे त्यामुळे पहिल्या २3 जणांमधील कोणा बाबतीत हि बाब घडली असती तर त्यांनी हि ती निदर्शनास आणून दिली असती…त्यामुळे हा बिघाड २4व्या मतदाराच्या वेळेसच झाला…दुसरे असे कि कोणतेही बटन दाबले तरी मत पंजालाच जात होते म्हणजे ह्याचा अर्थ पहिल्या २3वि जणांनी मत हे पंजालाच दिले आहे जर ते तसे नसते तर मग अगोदरच यंत्रणेतील बिघाड लक्षात आला असता..ज्यावेळेस २4वा मतदार कमळाला मत द्यायला गेला त्यावेळेस हि बाब लक्षात आली असणार आणि नंतर चेक करताना कोणताही बटन दाबले कि मत पंजाला जाते हे आढळले…1

close