धीरजलाल कंपनीला लागलेली आग आटोक्यात

April 1, 2009 4:02 PM0 commentsViews: 5

1 एप्रिल नवी मुंबईतल्या पावणे एमआयडीसीत धीरजलाल कंपनीला लागलेली आग आटोक्यात आली आहे. या कंपनीला आज दुपारी आग आली होती. आग विझवण्यासाठी फायर ब्रिगेडच्या 7 गाड्या तातडीने रवाना झाल्या होत्या. आता आग नियंत्रणात आली आहे. मात्र या भीषण आगीत 4 जण जखमी झाले आहेत.

close