‘यादीत नाव नसल्यास मतदारही जबाबदार’

April 17, 2014 8:04 PM4 commentsViews: 2160

17 एप्रिल : मतदार यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही यासाठी आम्ही वारंवार आवाहन केलं. मतदार यादीत तुमचं नाव आहे की, नाही हे तपासून घेण्याचं नागरिकांचं काम होतं. जर तेव्हाच हे कळालं असतं तर त्यांची नाव नोंदवून घेतली असती. आपलं नाव यादीत आहे की, नाही हे पाहणंही लोकांचं कर्तव्य आहे असं सांगत उपजिल्हाधिकारी अपूर्वा वानखेडे यांनी मतदारांच्या डोक्यांवर खापर फोडलं. तसंच पुण्यात मतदार यांद्यामध्ये घोळ झालेला नाही, ज्या लोकांची मतदार यादीमध्ये नावं होती त्यांच्या नावाने 100 टक्के मतदान स्लीप देण्यात आल्या आहेत, त्यामुळे जे मतदानाला मुकले त्यांची नाव यादीत नियमानुसार घेता येणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. आज पुण्यात मतदान झालं यावेळी अनेकांची नाव यादीत नसल्यामुळे त्यांना मतदानाला मुकावे लागले. पुण्यात एकूण 59 टक्के मतदान झालंय. मागील निवडणुकीत 41 टक्के इतकं मतदान झालं होतं.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 • namuchi

  IBN लोकमत तुम्ही का प्रशासनावर खापर फोडताय?….नाव यादीत आहे कि नाही हे तपासणे कोणाचे काम आहे…मतदारांचेच ना……प्रशासनावर उगाचच खापर फोडून संभ्रम का निर्माण करताय ? गेली २ वर्षे निवडणूक आयोग विविध माध्यमाद्वारे लोकांना मतदार नोंदणी आणि आपले यादीत नाव आहे कि नाही हे पहा हे सांगत होते…यादीत नाव नसणारे आज जागे झाले का?…दुसरे असे कि अनेक मतदार हे एका ठिकाणाहून दुसरीकडे राहिला गेले आहेत त्यामुळे त्यांचे जुन्या ठिकाणी असलेली नावे त्या यादीतून वगळण्यात आली आहेत..निदान अश्या लोकांनी तक्रार करण्यात काही अर्थ नाही….हीच का ह्यांची जागरूकता?.

 • vaibhav

  1 mihinya purvi asleli nave nemaki matdanachya tarkhepurvi kashi gayab Zhali yacha uttar ahe ka IBN Lokmat Kade. Matdar yadya sarkar tayar karte yacha arth asaleli nave remove karne asa hoto kay ?

 • Ajay Pratap Salunkhe

  WHY IBN lokmat or any news channel is not taking this issue & news on national level???????

 • Suhas Pol

  All the system need review. When we elect Corporator, he is totally aware about his ward. Amdar and Khasdar should be in touch with their Corporators. Govt should fix every one’s charter of duty, line of actions, accountability, and responsibilities. Corporater should be the in charge of all the mandals and they should seat in every square with the list of the voters. Every individual should check his name and fill up the forms if the names are not in the voters list.The authority should give the acknowledgement to the voter that he has fill up the fresh form and the action shall be taken within three months. This movement should start before six months of election. All the voters should give their suggestions in writing and the action should be completed within three months. Even though if the name does not appear then the voter should submit his written request to the authority who shall immediately take action. I my self went to Zilha Parishad office and collect orate office where I saw that there is no one accountable and responsible for Voter list. There should also need review of Loksabha Wards. It is not understood how ” Satyapuram ” of Hadapsar coming under “Baramati”?. Our Sinhgad Road coming under Baramati?

close