‘देश सर्वधर्मियांचा’

April 18, 2014 7:30 PM0 commentsViews: 899

18 एप्रिल : भारत एका धर्माच्या नागरिकांसाठी नाही, धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली देशाचं अनेक वर्षांपासून विभाजन करण्यात आलं, असं भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. नेटवर्क-18 ला त्यांनी खास मुलाखत दिली. यावेळी भाजप सत्तेवर आल्यास आर्थिक रोडमॅप काय असेल हे त्यांनी स्पष्ट केलं. तसंच रेल्वेवर लक्ष केंद्रीत करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close