राज ठाकरेंची संपूर्ण मुलाखत

April 18, 2014 10:55 PM12 commentsViews: 8293


+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 • Amit

  Why you guys are not making videos available in Canada. It gives the error. Admin please change your youtube settings.

  • milind pore

   not available in europe as well

   • kartik

    not available in new zealand as well

  • haresh sawant

   go on you tube

 • KAIVALYA GORKAR

  KADAK INTERVIEW RAJ SAHEB

 • umesh jadhav

  राज ठाकरे बरोबर एक तासाच्या मुलाखतीसाठी राजदीप सरदेसाई सारख्या मुख्य
  संपादकाला इतका अपमान सहन करावा लागत असेल तर लहान सहान पत्रकाराची हे लोक काय
  किंमत करत असतील.असभ्य असंस्कृत म्हणून आपण कायम लालूप्रसाद, मायावती वगैरेची
  हेटाळणी करतो.त्यांच्या वागण्या बोलण्याचा संबंध आपण थेट ते मागासलेले असण्याशी
  लावतो आणि असल्या लोकांच्या हातात सत्ता देणे म्हणजे राज्याची आणि देशाची पार वाट
  लावण्या सारखं आहे असा सूर एक विशिष्ट प्रकारचे लोक कायमच आळवत आलेले आहेत.राज
  ठाकरेंनी ह्या मुलाखतीतून कोणत्या संस्कृतीच दर्शन घडवलं हे आपण पाहिलंच
  आहे.एकंदरीतच आपल्या देशात हुकुमशाही प्रवृत्तीचे राजकारणी मोठ्या प्रमाणात आहेत
  त्यांच्या समोर जाताना बोलतांना जनतेने नेहमीच वाकून आणि अदबीने बोलावं अशी त्यांची
  अपेक्षा असते त्यांना ईरीटेट होईल किंवा त्यांना अडचणीत आणणारे प्रश्न विचारलेले
  त्यांना जराही खपत नाही.तसं केल्यास ते आक्रमक होतात आणि लोकशाही आहे म्हणून नशीब
  नाहीतर राज ठाकरेंनी राजदीपला सरळ देहदंडाची शिक्षा वगैरे करायलाही मागे पुढे
  पाहिलं नसतं.जनतेच्या हक्काची हे लोक भाषा करतात पण जनतेतूनच आलेल्या पत्रकाराचा
  साधा प्रश्न विचारण्याचा आणि बोलण्याचा हक्कही हे मान्य करत नाहीत यातून कोणत्या
  प्रवृत्तीचं दर्शन घडतं हे वेगळं सांगण्याची गरज नाही.मला राजदीप सरदेसाईचं खरोखरंच आश्चर्य वाटतं की त्यांनी कुठेही स्वतः चा मानसिक तोल जराही ढळू न देता त्याचं काम अगदी चोखपणे बजावलं.पत्रकारितेत करिअर करू इच्छीणाऱ्यानी ही मुलाखत आवश्य पहावी.

  • Ravindra P Gawade

   Male vat at tumhala interview neet samjala nahee aahe maazee tumhala veenantee aahe to tumhi punha ekda bahga aani neet samjoon ghya rajdeep sardesaila RAJ SAHEBANEE mothya udaar manane interview deela patrakaar bandhvaana mazee vinantee aahe ki tyane ska rajkiy pakshachya netyashi kase bolave hyache bhan tyane thevaave apmaan raj sahebaani navhe tar rajdeep sardesai he Raj sahebacha aapmaan karat hote

  • haresh sawant

   श्री ज़ाधव साहेब
   मला पण वाटत कि आपण पुन्हा मुलाखत बघावि कारण ती तुम्हाला समजली नाही हि मुलाखत आणि सवाल जवाब याच्यामध्ये जमीन अस्मानाचा फरक असतो तुम्हाला राजदीप साहेब दिसले पण सोमोर जी व्यक्ती बसलेली होती ती कोण आहे त्याच्या मागचा इतिहास काय आहे हे राजदीप याने जाणून घेतलेलं नाही ते पुंघा पुन्हा तेच तेच प्रश्न राज – उद्धव, याच्यावरून कळत त्या मेडिया ला काय साधायचं आहे आणि ते त्यांनी साधलं साहेब राजदीप ने विकासाच्या मुद्द्यावरून प्रश्न नाही विचारला का, नेहमी भूतकाळ का कोरत असतात भविष्य बघा
   सरदेसाई मुख्य संपादक आणि राज ठाकरे कोण याच भान राजदीप साहेबांना असणं पण गरजेच आहे
   जशी प्रश्न विचारतांना तोंनिंग होती तशी उत्तर देतांना, आजकाल ट्रेंड बनला आहे कि कोणाला हि मुलाखतीला आणायचं आणि पान उतारा करायचं म्हणजे त्यांचा मिडिया चालला म्हणजे मेडिया च अस आहे कि हम करेसो कायदा
   मान्य आहे ते मुख्य संपादक आहेत पण त्यांना पण समजन गरजेच आहे कि ते कोणाची मुलाखत घेतायत जर आपण प्रश्न विचारात आहोत तर आपल्या संवादाचि शैली कशी असावी जसे राजदीप साहेब म्हणजे कोण जज आणि राज साहेब म्हणजे कोण अपराधी

   Reply

   Share ›

 • सुशील पाटील

  this is my neta…

 • Ravindra P Gawade

  Mharashtrache bhavee Raje RAJ SAHEB THAKRE

 • Ashutosh Tapale

  raj thakare ko koi vikas ke mude pe sawal kyo nahi puchate aage wo kya karne wale hai yese sawla purane ghise pite sAWAL PUCH KE KYO BHADKATE HAI

 • Sujay Ranade

  गेल्या काही दिवसतल्या राज ठाकरे यांच्या मुलाखती बर्‍याच न्यूज़ चॅनेल्सवर बघू प्रामुख्याने जाणवते
  ती राज ठाकरेची प्रचंड मग्रुरी. मुलाखत घेणार्‍या अनुभवाने जेष्ठ पत्रकारांचा अत्यंत उद्धट भाषेत अपमान करणे निंदनीय आहे.

  राज ठाकरे यांनी पुढील मुद्यांचे स्पष्टीकरण पहिले देणे आवश्यक
  आहे…

  १. मनसे स्थापन झाल्यापासून राज सांगत आहेत की शिवसेनेतील नेते (बडवे) निष्क्रिय आहेत. नगरसेवक, आमदार, खासदार महाराष्ट्रासाठी दिल्लीत आणि राज्यात जनतेचे प्रश्न,व्यथा मांडत
  नाहीत. हे इतकी वर्ष बाळासाहेब आणि तुम्ही कसे काय खपवून घेतलेत?
  पक्षातल्या लोकांवर त्या त्या वेळी कोणती कारवाई केलीत ? उद्धव ठाकरे खूप उशिरा राजकारणात आले, राज शिवसेनेशी खूप आधीच जोडले गेलेले होते मग हेतुमचे अपयश नाही का होत ? मग आता टीका कशाला?
  २. महाराष्ट्राची “ब्लू प्रिंट” किती वर्ष स्वतःकडे ठेवणार? की कॉंग्रेस ने परवानगी दिल्यावर ती दाखवली जाणार?
  ३. महाराष्ट्राचे . टोल धोरण आचार संहिता लागू होण्याआधी जाहीर होणार होते व त्या घोषणेचे श्रेय
  मिळवण्यासाठी कॉँग्रेस सोबत विश्वासात घेऊन केलेले नाटकी आंदोलन याच पुढे काय झाले? एकही
  सभेत त्याचा निषेध का नाही?
  ४. राजदिप सरदेसाईना सांगता की जिथे बोलून,विनंती करून समजत नसेल तिथे तिथे “ठोकशाही” करणार! लोकशाही असली तरीही ठोकशाही करणार , मग आचार संहीतेची काळजी आणि भीती
  का बाळगते मनसे?
  ५. पत्रकारांची लायकी काढण्याऐवजी प्रवीण दरेकर यांच्यावरच्या भ्रष्ट्राचाराच्या आरोपावर आज पर्यंत गप्प का? त्यात जाहीर भूमिका का नाही?
  ६. पत्रकारांनी तेच तेच प्रश्न विचारले की तुम्ही भडकता, त्यांची लायकी काढता मग तुम्ही मांडलेले
  शिवसेने विरुद्धचे तेच तेच मुद्दे जनतेने का सहन करावे ?
  ७. कौटुंबिक वाद आमचे आम्ही बघून घेऊ म्हणता मग शिवसेनेकडून टीका झाल्यावर परस्पर खासगीत बोलून, भांडून प्रश्न सोडवून मोठेपणा का नाही दाखवत तुम्ही? अश्याने झालाच तर तुमची
  प्रतिमा चांगली व्हायला आणि शिवसेनेची खराब व्हायला मदतच होईल.

  राज ठाकरेनी बदलत्या महाराष्ट्राचा विचार करावा कारण महाराष्ट्र फक्त मराठी माणसाचा राहिलेला नसून बहूभाषिक झाला आहे. .मनसेला एकहाती सत्ता हवी असल्यास महाराष्ट्राच्या बदलत्या मानसिकतेचा विचार करून संकुचीत धोरण न ठेवणे इष्ट ठरेल.

close