ठोंबरेंचं घूमजाव

April 19, 2014 8:52 PM0 commentsViews: 11525

19 एप्रिल : अजित पवारांवर ज्या क्लीपमुळे आरोप करण्यात आले त्या क्लीपमध्ये संदीप ठोंबरेंने अजितदादांना नेमका काय प्रश्न विचारला होता आणि त्यावेळी त्याला अजितदादांनी आणि इतर गावकर्‍यांनी कशा प्रकारे दडपण्याचा प्रयत्न केला तो आवाज..आणि आज अजित पवार समर्थकांचा भरणा असलेल्या मासाळवाडीच्या ग्रामस्थांनी मोर्चा काढून असा प्रकार घडला नसल्याचं सांगितलं. त्यावेळी संदीप ठोंबरेनेही आपली प्रतिक्रिया दिली.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close