बालका, एकदा निवडणूक लढव

April 20, 2014 8:20 PM0 commentsViews: 622

20 एप्रिल : ‘बालका, एकदा तरी निवडणूक लढून दाखव’, अशी खिल्ली उडवत पवारांनी आव्हान दिलं. बाळासाहेबांनी कष्ट करून शिवसेना उभारली, उद्धव मात्र आयत्या पीठावर बसलेत, अशी बोचरी टीकाही त्यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेसची रायगड मतदारसंघातल्या खेडमध्ये सभा झाली. सुनील तटकरे या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत, राष्ट्रवादीसाठी ही प्रतिष्ठेची लढत आहे. यावेळी बोलताना शरद पवारांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार केली.

close