मंत्र्यांना माहिती देण्यास गुप्तचरविभागाचा नकार

April 2, 2009 10:05 AM0 commentsViews: 6

2 एप्रिल निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना पोलीस तसंच गुप्तचर विभागाकडून देण्यात येणारी माहिती थांबवली जाणार आहे. तसे आदेश डिजीपी सुप्रकाश चक्रवर्ती यांनी दिले आहेत. निवडणुक आचारसंहितेअंतर्गत हे आदेश देण्यात आलेत. लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता संपेपर्यंत हे आदेश लागू राहणार आहेत.

close