‘आप’ले स्टार प्रचाराला

April 21, 2014 8:28 PM0 commentsViews: 555

21 एप्रिल : सगळ्याच पक्षांनी आता प्रचारासाठी मोठी यंत्रणा कामाला लावलेली आहे. पण आम आदमी पार्टीने आपल्या उमेदवारांसाठी अभिनव पद्धतीने प्रचार सुरू केलाय. या प्रचारात सहभागी झाले टी.व्ही. आणि सिनेक्षेत्रातले कलाकार…एरवी ग्लॅमरच्या क्षेत्रात वावरणारी ही मंडळी आज मात्र सिग्नल्सवर उभी राहून हातात बोर्ड घेऊन, पत्रकं वाटून प्रचार करत होती. जुहू सर्कल ते जामा मशीद या दरम्यान वेगवेगळ्या ट्रॅफिक सिग्नल्सवर या मंडळींनी प्रचार केला.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close