‘चला मतदान करूया’

April 22, 2014 2:32 PM0 commentsViews: 217

22 एप्रिल: गुरुवारी 24 तारखेला मुंबईसह महाराष्ट्रात एकूण 19 ठिकाणी मतदान होतंय. जास्तीत जास्त मतदारांनी घराबाहेर पडून मतदान करावं यासाठी अनेक मोहिमा राबवल्या जातायत. मुंबईतल्या आंबडेकर कॉलेजचे विद्यार्थी हाच संदेश देणारं एक पथनाट्य सध्या सादर करतायत.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close