मांजरेकरांसाठी सेलिब्रिटींनी घेतला झेंडा हाती !

April 23, 2014 4:42 PM0 commentsViews: 6603

23 एप्रिल :  मतदानाला फक्त 24 तास उरलेले असताना मराठी सिनेकलाकारांनी मुंबईकरांना मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन केलंय. हे सर्व कलाकार महेश मांजरेकरांनी आयोजित केलेल्या पदयात्रेत सहभागी झाले होते.त्यंाच्याशी बातचीत केलीये आमच्या सीनिअर करस्पाँडंट प्रणाली कापसेने.

close