द्या सचिनला वाढदिवसाच्या शुभेच्छा !

April 24, 2014 8:08 AM5 commentsViews: 881

24april_sachin_birthday
24 एप्रिल : क्रिकेट ज्यांचा धर्म सचिन त्यांचा देव…विक्रमादित्य, रेकॉर्डचा शहनशाह, भारतरत्न, खासदार अशा अनेक बहुमानांनी गौरवण्यात आलेला एकमेव खेळाडू म्हणजे सचिन तेंडुलकर. ज्याच्या खेळ पाहुन अनेक जण लहानाचे मोठे झाले..त्यांची खेळी ‘याची देही याचा डोळा’ तब्बल दोन दशक अनेकांनी डोळ्यात साठवली. अशा या महान खेळाडूचा आज वाढदिवस सचिन तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!!
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 • laxman s salunkhe

  वाढ दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा प्रिय भारतरत्न श्री . सचिन तेंडूलकर.

 • Namrata R Mulam

  wish you many many happy returns of the day god bless you! sachin sir

 • Namrata R Mulam

  wish you many many happy returns of the day God bless you sachin sir

 • Sagar Gondekar

  वाढ दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा प्रिय भारतरत्न श्री . सचिन तेंडूलकर.

 • SANDESH CHAVAN

  Have started going to temples.. Because the God is no more on the
  filed.. I know it can only happen in my dreams.. But please come back..
  We miss you Sachin.. Wish you a very happy birthday..

close