सेलिब्रिटींनी केलं मतदान

April 24, 2014 11:15 AM0 commentsViews: 1824
celebrity voting 2014

राज्यात तिसर्‍या टप्प्यासाठी मतदान सुरू असून सेलिब्रिटींनाही मतदानाचा हक्क बजावला. आज सकाळी सेलिब्रिटी मतदानासाठी बाहेर पडले. उद्योगपती अनिल अंबानी, सुपरस्टार रजनीकांत, धर्मेंद्र, सनी देओल, अभिनेत्री सोनम कपूर, विद्या बालन, अमृता राव, प्रिती झिंटा, नेहा धुपिया, शिल्पा शेट्टी, श्रेया घोसाल, टीव्ही स्टार रघू, कुणाल खेमू, डिनो मारिया, राहुल बोस आदी कलाकारांनी मतदानाचा हक्क बजावला.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close