IBN लोकमतच्या टीमने बजावला मतदानाचा हक्क

April 24, 2014 4:55 PM1 commentViews: 2121


‘माझं मत माझा हक्क’ असं आवाहन तर आम्ही केलंय पण याची सुरुवात आम्ही आमच्यापासूनही केली आयबीएन लोकमतच्या परिवारातील सर्व सदस्यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावलाय. तुम्ही केलंय का मतदान ?
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • umesh jadhav

    मतदान मुद्दामहून न करणाऱ्यांना किंवा मतदाना बद्दल उदासीन असणाऱ्यांचा निषेध असो.त्यांनी लोकशाहीबद्दल बोलण्याचा तसेच येणाऱ्या सरकार बद्दल तक्रार किंवा निषेध करण्याचा नैतिक अधिकार कमीतकमी पाच वर्ष तरी गमावलेला आहे.

close