दहशतवादाचा मुद्दा हाताळण्यास काँग्रेस समर्थ – पी. चिदंबरम्

April 3, 2009 4:11 PM0 commentsViews: 2

3 एप्रिल फक्त काँग्रेसच दहशतवादाचा मुद्दा समर्थपणे हाताळू शकते, असा दावा गृहमंत्री पी चिदंबरम यांनी केला आहे. धार्मिक तेढ असेल तर दहशतवादाचा मुकाबला करणं कठीण आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

close