महाराष्ट्रात मोदी-अडवाणींची सभा

April 4, 2009 9:20 AM0 commentsViews: 1

4 एप्रिल, सोलापूर जाहिरनामा प्रसिद्ध केल्यानंतर भाजपनं जोरदार प्रचाराला सुरुवात केल्याचं दिसून येत आहे. आज लालकृष्ण अडवाणी यांची पंढरपूर आणि शेगावमध्ये जाहीर सभा होत आहे. तर भाजपचे स्टार प्रचारक नरेंद्र मोदी यांच्याही विदर्भात चार सभा होणार आहेत. या चारही सभा एकाच दिवसात होणार आहेत. गेल्या काही दिवसात शरद पवारांनी भाजपला टार्गेट केल्यानंतर अडवाणी आणि मोदी पवारांना काय उत्तर देतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

close