चिरंजीवीने तिरुपतीमधून भरला आंध्रप्रदेश विधानसभेचा अर्ज

April 4, 2009 11:49 AM0 commentsViews: 2

4 एप्रिल, तिरुपतीतेलुगुमधला मेगास्टार आणि प्रजाराज्यम पक्षाचा प्रमुख चिरंजीवी याने आज आंध्रप्रदेश विधानसभेसाठी तिरुपतीमधून उमेदवारी अर्ज भरला. यावेळी त्याच्या समर्थकांनी प्रचंड गर्दी केली होती. त्यात त्याच्या कुटुंबियांचाही समावेश होता. त्याच्या पक्षाला एकच चिन्ह द्यायची सूचना सुप्रीम कोर्टानं निवडणूक आयोगाला केली. त्यामुळे चिरंजीवी उत्साहात आहे. 7 महिन्यांपूर्वी चिरंजीवीनं तिरुपतीमध्ये आपल्या पक्षाची स्थापना केली होती.

close