बाळू यांना अंतिम निरोप

April 27, 2014 5:13 PM0 commentsViews: 751

27 एप्रिल :  ज्येष्ठ तमाशा कलावंत ‘बाळू’ याच्या पार्थिवावर काल अंत्यसंस्कार करण्यात आले. अंकुश खाडे उर्फ बाळू यांचं मिरजमधल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये निधन झालं. ते 83 वर्षांचे होते. कवलापूर या त्यांच्या जन्मगावी त्यांना अंतिम निरोप देण्यात आला. यावेळी सांगलीतल्या जिल्ह्यातला चार मंत्रींनपैकी एकही मंत्री उपस्थित नसल्याने तमाशा कलावंतांमध्ये नाराजी व्यक्त होतं आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close