‘मोदींना संधी मिळायला हवी’

April 27, 2014 6:23 PM0 commentsViews: 427

27 एप्रिल :  गुजरातवर राज्य मोदींचं असलं तरी ही भूमी महात्मा गांधी, वल्लभभाई पटेल यांची भूमी म्हणून ओळखली जाते. याच भूमीवर असलेला महात्मा गांधीजींचा सत्याग्रह आश्रम हा आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पर्यटन स्थळ म्हणून ओळखला जातो. निवडणुक प्रचाराच्या ऐन रणधुमाळीत या आश्रमात येणार्‍या मतदारांना काय वाटतंय हे जाणून घेतलंय आमच्या न्यूज एडिटर अलका धुपकर यांनी…

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close