रामदेव बाबांचा निषेध

April 27, 2014 7:53 PM0 commentsViews: 1919

27 एप्रिल :  रामदेव बाबांच्या वक्तव्याचा सगळीकडे निषेध होतोय. पुणे शहर कॉग्रेसच्या वतीनं आज निषेध करण्यात आला.पुण्यातल्या अल्का टॉकीज चौकात कॉग्रेस पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी रामदेव बाबा विरोधात घोषणा दिल्या.औरंगाबादेत बाबा रामदेव यांच्या विरोधात रिपब्लिकन सेनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. तर ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रामदेव बाबांच्या पतंजली आयुर्वेद कार्यालयाला काळं फासलं.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close