“खिलाडी”चं प्रशिक्षण

April 28, 2014 2:39 PM0 commentsViews: 229

28 एप्रिल : चित्रपट अभिनेते आणि मुंबई पोलीस यांचं नातं बरंच जुनं आहे. एकमेकांना मदत करण्यासाठी ते पुढाकारही घेत असतात. असाच एक उपक्रम आज राबवला जातोय. मुंबईतल्या नायगावच्या भोईवाडा परिसरात महिला पोलिसांना अभिनेता अक्षय कुमारनं खास प्रशिक्षण दिलं. रशियन नाईव्ह्‌ज फायटिंग म्हणजेच रशियन पद्धतीनं चाकू चालवण्याचं प्रशिक्षण महिला पोलिसांना आज अक्षयनं दिलं. स्मिता ठाकरेंच्या ‘मुक्ती फाऊंडेशन’तर्फे या प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close