मोदींचं अब्दुलांना प्रत्युत्तर

April 28, 2014 7:04 PM0 commentsViews: 435

28 एप्रिल : नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूख अब्दुल्ला आणि नरेंद्र मोदी यांच्यातलाही वाद आता पेटलाय. मोदींना मत देणार्‍यांनी समुद्रात बुडून जावं असं फारुख अब्दुल्ला यांनी म्हटलं होतं. त्यांना मोदींनी प्रत्युत्तर दिलंय. काश्मीरमधून पंडितांना अब्दुल्ला घराण्यानंच बाहेर काढलं, असा आरोप मोदींनी केलाय.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close