आनंदीबेन गुजरातच्या भावी CM?

April 28, 2014 7:31 PM0 commentsViews: 1463

28 एप्रिल : नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तर गुजरातची धुरा कोण सांभाळणार ? हा प्रश्न सातत्यानं विचारला जातोय. गुजरातच्या महसूल मंत्री आनंदीबेन पटेल या मोदींनंतर राज्याचं नेतृत्व करतील अशी चर्चा आहे. पक्ष जो निर्णय घेईल तो आपल्याला मान्य असेल असं सूचक उत्तर त्यांनी दिलंय.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close