‘तमाशा’चा मुहूर्त संपन्न

April 4, 2009 1:48 PM0 commentsViews: 10

4 एप्रिल, मुंबई सोनिया पाठकतमाशावर मराठी सिनेमे खूप आहेत. पण बर्‍याच दिवसात तमाशावर सिनेमा आला नव्हता. मुंबईत 'तमाशा- हाच खेळ उद्या पुन्हा' या मराठी तमाशापटाचा मुहुर्त झाला. तमाशा कलावंतावर हा सिनेमा आहे. या वेळी क्रिकेटर विनोद कांबळी उपस्थित होते.या सिनेमात भरत जाधव गंभीरभूमिकेत आहे. तर प्रिया बेर्डेचीही खास भूमिका आहे. तमाशा कलावंताच्या आयुष्यावर आधारलेल्या या सिनेमात वैशाली परभणीकर-जाधव या तमाशा कलाकारानं काम केलं आहे. हा सिनेमा सप्टेंबरमध्ये रिलीज होईल.

close