मोदींकडून कोणतीही विशेष सवलत मिळाली नाही -अदानी

April 28, 2014 10:02 PM0 commentsViews: 291

28 एप्रिल : भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्याकडून आपल्याला कोणतीही विशेष सवलत मिळाली नाही, असं अदानी ग्रुपचे चेअरमन गौतम अदानी यांनी स्पष्ट केलंय. आयबीएन नेटवर्कला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत त्यांनी काँग्रेसकडून होणार्‍या सगळ्या आरोपांचं त्यांनी खंडन केलंय. काँग्रेस आणि भाजप दोन्ही सरकारनी मदत झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close