विद्युत पुरवठा खंडित झाल्याने मध्य रेल्वे खोळंबली

April 29, 2014 9:18 AM0 commentsViews: 812

mumbai local29 एप्रिल :  मध्य रेल्वेचे वेळापत्रक आज सकाळी पुन्हा कोलमडले आहे. कल्याण सब स्टेशनचा विद्युत पुरवठा खंडित झाल्याने मध्य रेल्वेच्या अप-डाऊन मार्गावरील गाड्या 15-20  मिनिटं उशिराने धावत आहेत.

सुमारे १० मिनिटे विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. सीएसटी, कल्याण, कर्जत तसेच लांब पल्ल्याच्या गाड्यावर याचा परिणाम झाला आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close