हार्बर लाईनची रेल्वे सेवा विस्कळीत

April 6, 2009 7:56 AM0 commentsViews: 1

6 एप्रिल, मुंबईमुंबईतील हार्बर लाईनची रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. मानखुर्द स्टेशनजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झालाय. त्यामुळे छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे जाणार्‍या लोकल्स 15 ते 20 मिनिटे उशिरा धावत आहेत.

close